Saturday, March 7, 2026

पुरुषांच्या लिंगात उत्तेजना न येणे (Erectile Problem)

पुरुषांच्या लिंगात उत्तेजना न येणे, उत्तेजना येऊन लवकर कमी होणे, किंवा उत्तेजना येताच वीर्य पटकन बाहेर पडणे ही पुरुषांमध्ये आढळणारी सामान्य लैंगिक समस्या आहे.

अशा परिस्थितीत अनेक पुरुष आपल्या जोडीदाराजवळ जाणे टाळतात किंवा जवळ गेले तरी त्यांना लाज व संकोच वाटतो. यौनसंबंधात पूर्ण समाधान मिळवण्यासाठी पुरुषाचे लिंग योग्य प्रकारे ताठ होणे आणि काही वेळ तसेच टिकणे आवश्यक असते.

जर लिंग ताठ होत नसेल किंवा ताठरता टिकत नसेल तर त्याला नपुंसकता (इरेक्टाइल डिसफंक्शन) असेही म्हणतात. ही पुरुषांच्या लैंगिक समस्यांपैकी एक गंभीर समस्या मानली जाते आणि वेळेवर योग्य उपाय करणे खूप आवश्यक असते.

आजच आपल्या समस्येचे समाधान करा.
अधिक माहितीसाठी किंवा सल्ल्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

📞 Call आणि WhatsApp: 9175 47 7014

No comments:

Post a Comment